नगरपारकर जैन मंदिर

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

नगरपारकर जैन मंदिर

नगरपारकर जैन मंदिरे हे पाकिस्तानच्या दक्षिणेकडील सिंध प्रांतात नगरपारकर जवळील भागात आहेत. हा परित्यक्त जैन मंदिरांचा गट आहे आणि मंदिरांच्या स्थापत्य शैलीने प्रभावित एक मशिद देखील आहे. ते १२व्या ते १५व्या शतकात बांधले गेले होते जेव्हा मानले जाते की जैन वास्तुकला शिगेला हिती. इ.स. २०१६ मध्ये या संपूर्ण परिसराला जागतिक वारसा स्थानच्या तात्पुरत्या यादीमध्ये समाविष्ट केले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →