ध्यान ही एक अशी शक्ती आहे की जी आपल्याला गुलामी आणि प्रकृती या सर्वांचा प्रतिकार करण्यास समर्थ करते.ध्यान हे आनंदाप्रत पोचण्याचे द्वार आहे.प्रार्थना,अनुष्ठाने व उपासनेचे इतर सर्व प्रकार हे ध्यानाचे निव्वळ प्राथमिक धडे होत.सावकाशपणे व पायरीपायरीने आपण आपल्याला वळण लावायचे असते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ध्यान
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?