धुळे शहर विधानसभा मतदारसंघ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

धुळे शहर विधानसभा मतदारसंघ - ७ (Dhule City Assembly constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार धुळे शहर मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील फक्त धुळे महानगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. धुळे शहर हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात मोडतो.

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे शाह फारुक अन्वर हे धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →