ढिवर ही मासेमारी करणारी एक जमात असून ती प्रामुख्याने महाराष्ट्र (पूर्व भागात), मध्यप्रदेश, छत्तीसगढ, ओडिशा, राजस्थान, गुजरात मध्ये वास्तव्यास आहे. ढिवरांचा प्रमुख व्यवसाय गोड्या पाण्यातील मासेमारी हा आहे. ढिवर मासेमारी अन्य इतरही कामे करतात. संस्कृत ढिवर ह्या शब्दापासून ह्या जमातीचे संबोधन घेण्यात आले असून ज्याचा शाब्दिक अर्थ मासेमार असा होतो. ढिवरांची भारतातील लोकसंख्या १६,५३,००० असण्याचा अंदाज असून त्यापैकी ४,४९,००० महाराष्ट्रात आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →धिवर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.