धमेक स्तूप

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

धमेक स्तूप

धमेक स्तूप (धमेख स्तूप) हा एक प्रचंड आणि भक्कम स्तूप आहे. तो भारतातील उत्तर प्रदेश राज्यातल्या वाराणसी शहरापासून १३ कि.मी. अंतरावर असलेल्या सारनाथ या गावात आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →