धनेश (शास्त्रीय नाव: Bucerotidae, ब्यूसेरोटिडी ; इंग्लिश: Hornbill, हॉर्नबिल ;) हे आफ्रिका, आशिया व मेलानेशियातील विषुववृत्तीय व उष्णकटिबंधीय भूप्रदेशांमध्ये आढळणारे पक्ष्यांचे कुळ आहे. किंचितशी खाली वळलेली बाकदार, लांब व मोठी चोच हे धनेश कुळातील पक्ष्यांचे ठळक लक्षण आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →धनेश
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?