धनुर्वात हा क्लॉस्ट्रिडिअम टिटॅनो नावाच्या जीवाणूंमुळे होतो. या जीवाणूंच्या विषामुळे चेतासंस्थेवर परिणाम होऊन झटके येतात व त्यामुळे सर्वात आधी तोंडाच्या जबडय़ाचे स्नायू आखडले जातात. नंतर त्यांचा परिणाम हळूहळू शरीरभर व्हायला सुरुवात होते. धनुर्वाताचे चार प्रकार आढळतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →धनुर्वात
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.