धणे किंवा धना म्हणजे कोथिंबिरीच्या रोपाला आलेले आणि वाळविलेले सुवासिक फळ. हा एक मसाल्याचा पदार्थ आहे.
उपयोग-
धणे रुचीवर्धकव मूत्रल असतात. तोंडाची अरुची नाहीशी करण्यासाठी कोथींबीरिची चटणी खातात, त्याने चांगली भुकही लागते.
खोकल्यावर धणे हे अप्रतिम ओषध आहे.त्यासाठी धणे व ज्येष्ठमध यांचा काढा घ्यावा.
धणे कृमिनाशक असून लहान मुलांना जंत किंवा कृमी यांचा त्रास होत असल्यास त्यांना धणे व साखर खावी, त्याने पित्त शमते.
शौचस पातळ व आमयुक्त होत असल्यास धण्याचा काढा घ्यावा. आमांश बरा होतो.
धणे लोहयुक्त असतात.
धणे
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.