द्रवीकृत नैसर्गिक वायू ("द्रनैवा") (CNG-compressed natural gas) हा मिथेन (CH4) या नैसर्गिक वायूपासून बनवतात. हा वायू समुद्रतळातून नळाने द्रवीकरण प्रकल्पापर्यंत आणला जातो. तेथे हा वायू द्रवरूपात बदलला जातो. द्रवरूपात आल्यामुळे वायूचे आकारमान एकाच्या सहाशेव्या भागाएवढे कमी होते. आकारमान कमी झाल्याने वायूचा साठवणूक व वाहतूक खर्च कमी होतो. हा वायू गंधहीन तसेच रंगहीन असतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →द्रवीकृत नैसर्गिक वायू
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.