दौलतराव श्रीपतराव देसाई उर्फ बाळासाहेब देसाई (मार्च १०, इ.स. १९१० - ) हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध राजकारणी व उपमुख्यमंत्री होते. यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे, महसूल, गृह, शिक्षण व कृषी ही मंत्रिपदे केव्हाना केव्हा सांभाळली होती. प्र.के.अत्रेंनी त्यांचा गौरव लोकनेते असा केला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दौलतराव श्रीपतराव देसाई
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.