देवास हा भारत देशाच्या मध्य प्रदेश राज्यामधील २९ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला. हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव असून ह्यात देवास, सिहोर व शाजापूर जिल्ह्यांमधील एकूण ८ विधानसभा मतदारसंघ सामील करण्यात आले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →देवास लोकसभा मतदारसंघ
या विषयातील रहस्ये उलगडा.