देव मामलेदार तथा यशवंत महादेव भोसेकर (१३ सप्टेंबर, १८१५ : भोसे, पंढरपूर - २७ डिसेंबर, १८८७ : नाशिक) हे एक हिंदू संत होते.
इ.स. १८२९ ते इ.स. १८७२ अशी ४३ वर्षे ते महसूल खात्यात नोकरी करत होते. खात्यात बढती मिळाल्यानंतर त्यांनी येवला, चाळीसगाव, एरंडोल, अमळनेर, शहादा, धुळे, शिंदखेडा व शेवटी सटाणा येथे मामलेदार म्हणून काम पाहिले. सटाणा येथूनच ते निवृत्त झाले.
देव मामलेदार
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.