देव टीटवा

यामागील विज्ञान आणि इतिहास.

देव टीटवा

देव टीटवा किंवा घुरकी (इंग्लिश:european little ringed; हिंदी:मिरवा मेरवा) हा एक पक्षी आहे.



हा पक्षी आकाराने लाव्या पेक्षा लहान असतो . त्याचे जाड गोल डोके . उघडे पिवळे पाय असतात . त्याची कबुतारासारखी चोच असते . वरून वाळूसारखा उदी खालून पांढरा असतो . त्याचे कपाळ पांढरे असते व डोके व कानाच्या पिसे काळी असतात . डोळ्याभोवती काळा रंग असतो . गळ्याभोवती पांढरा पट्टा असतो . तसेच छाती व पाठीभोवती काळी पट्टी असते . उडताना पंखावर पंढरी पट्टी दिसत नाही . नर आणि मादी दिसयला सारखे असतात .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →