दूरसंचार मंत्रालय ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक केंद्रीय मंत्रिस्तरीय संस्था आहे जी दूरसंचार आणि टपाल सेवेसाठी जबाबदार आहे. हे १९ जुलै २०१६ रोजी दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातून तयार करण्यात आले. यात दोन विभागांचा समावेश आहे. दूरसंचार विभाग आणि पोस्ट विभाग .
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दूरसंचार मंत्रालय (भारत)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.