दुसरे बाजीराव पेशवे Archived 2020-06-17 at the वेबॅक मशीन. कर्नाटक युद्ध (मराठी नामभेद: कर्नाटकातील दुसरा इंग्रज-फ्रेंच संघर्ष ; इंग्रजी: Second Carnatic War, सेकंड कर्नाटिक वॉर) हे कर्नाटक युद्धे मालिकेतील इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात भारतातील कर्नाटक प्रांतात इ.स. १७४८ ते इ.स. १७५४ या कालावधीत झालेले युद्ध होते. या युद्धात इंग्रजांच्या वतीने त्यांची भारतातील व्यापारी कंपनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व फ्रेंचांच्या वतीने त्यांची भारतातील व्यापारी कंपनी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी यांनी सहभाग घेतला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दुसरे कर्नाटक युद्ध
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!