दीपक जगबीर हूडा (१९ एप्रिल, १९९५:रोहतक, हरयाणा - ) हा भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने ०६-०२-२०२२ रोजी वेस्ट इंडीज विरुद्ध भारताच्या एकदिवसीय संघात पदार्पण केले
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दीपक हूडा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?