दिशा वकानी (गुजराती:દિશા વકાની) (जन्म : १७ सप्टेंबर, इ.स. १९७८) ह्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या हिंदी दूरचित्रवाणी मालिकेतील जेठालाल गडाची पत्नी असलेल्या दयाबेनची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दिशा वकानी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.