दापोडी रेल्वे स्थानक

या विषयातील रहस्ये उलगडा.

दापोडी रेल्वे स्थानक

दापोडी रेल्वे स्थानक हे एक पुणे शहराजवळील दापोडी उपनगरातील रेल्वे स्थानक आहे. येथून जवळ असलेले सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि इतर अनेक सैनिकी संस्था या स्थानकाचा वापर करतात.

या स्थानकाला दोन फलाट आहेत. लोकल रेल्वेच्या अनेक गाड्या तसेच पुणे-कर्जत पॅसेंजर, मुंबई-साईनगर शिर्डी जलद पॅसेंजर, मुंबई-विजापूर पॅसेंजर आणि मुंबई-पंढरपूर जलद पॅसेंजर गाड्या येथे थांबतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →