दादोजी कोंडदेव

थोडक्यात पण महत्त्वाचे.

हे शिवाजी महाराजांचे बालपणाचे पालक, शिक्षक व मार्गदर्शक होते. यांचा जन्म १५७७ झाला व मृत्यू १६४९ साली झाली. हे १६३६ पासून ते वयाच्या ७२ व्या वर्षा पर्यंत म्हणजे साधारण १३ वर्षे शिवाजी महाराज जवळ होते. त्याआधी त्यांनी पुणे परगणा वतन/जहागिरीची देखरेख करणारे सुभेदारपद घेऊन चाकरी केली होती... दादोजींचा मृत्यू झाला तेव्हा शिवाजी महाराजांचे वय १९ वर्षे होते.

दादोजी कोंडदेव शहाजी भोसले यांचे चाकर होते. शहाजी भोसले यांच्या जवळ नेमके काम केव्हापासून सुरू केले ते ऐतिहासिक उल्लेख आढळत नाही. ते तसे नसून ते आदिलशाहीच्या प्रशासन व्यवस्थेतील एक आदिलशहाने नेमलेले व नंतर सुभेदार झालेले एक हवालदार होते, असा विद्वानांना मान्य नसलेला नवीनतम प्रतिवाद आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →