दत्तात्रय पारसनीस

या विषयावर तज्ञ बना.

दत्तात्रय पारसनीस

रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस (२७ नोव्हेंबर, १८७०; - ३१ मार्च, १९२६) हे महाराष्ट्रातील एक इतिहाससंशोधक व ऐतिहासिक साधनांचे संग्राहक होते. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना रावबहादुर हा किताब दिला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →