दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने मार्च १९५३ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने १-० अशी जिंकली. पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व जॅक चीटहॅम याने केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९५२-५३
थोडक्यात पण महत्त्वाचे.