दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९५-९६

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑक्टोबर १९९५ मध्ये झिम्बाब्वेचा दौरा केला आणि झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध एक सामन्याची कसोटी मालिका खेळली. दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका १-० ने जिंकली. दक्षिण आफ्रिकेचे कर्णधार हान्सी क्रोन्ये आणि झिम्बाब्वेचे नेतृत्व अँडी फ्लॉवरने केले. याशिवाय, संघांनी मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय (मषआ) दोन सामन्यांची मालिका खेळली जी दक्षिण आफ्रिकेने २-० ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →