द फिंकलर क्वेश्चन ही २०१० मध्ये लिहिलेली ब्रिटिश लेखक हॉवर्ड जेकबसन यांची एक विनोदी कादंबरी आहे. या कादंबरीला २०१० चे मॅन बुकर पारितोषिक मिळाले होते.
या कादंबरीला २०१० मध्ये बुकर पारितोषिक मिळाले आणि १९८६ मध्ये किंग्सले एमिस यांच्या द ओल्ड डेव्हिल्स नंतर हा पुरस्कार जिंकणारी ही पहिली विनोदी कादंबरी होती.
द फिंकलर क्वेश्चन
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.