द टाइम्स ऑफ नर्सिंग

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

द टाइम्स ऑफ नर्सिंग (इंग्रजी: The Times of Nursing) हे नर्सिंग आणि आरोग्य क्षेत्राला वाहिलेले एक द्विभाषिक (मराठी आणि इंग्रजी) साप्ताहिक व डिजिटल प्रकाशन वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्राचे मुख्यालय महाराष्ट्रातील हिंगोली येथे स्थित आहे. परिचारिका, नर्सिंग अधिकारी आणि आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी माहिती, शैक्षणिक मार्गदर्शन आणि घडामोडी पोहोचवण्याचे काम या प्रकाशनाद्वारे केले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →