थॉमस पेल्हाम-होल्स, न्यूकॅसलचा पहिला ड्यूक (इंग्लिश: Thomas Pelham-Holles, 1st Duke of Newcastle; २१ जुलै १६९३ - १७ नोव्हेंबर १७६८) हा युनायटेड किंग्डमचा चौथा पंतप्रधान होता. थॉमस हा हेन्री पेल्हाम ह्या ब्रिटिश पंतप्रधानाचा थोरला भाऊ होता व धाकटा भाऊ हेन्रीच्या मृत्यूनंतर थॉमस पंतप्रधान झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →थॉमस पेल्हाम-होल्स
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.