नरनगोंडा लियानारच्चिगे थिसरा चिरंता परेरा (सिंहली:තිසර පෙරේරා; ३ एप्रिल, १९८९ - ) हा श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. याने एकदिवसीय सामन्यांमध्ये राष्ट्रीय संघाचे नेतृत्त्व केले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →थिसरा परेरा
या विषयातील रहस्ये उलगडा.