थाळनेर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. थाळनेर म्हणजे थळ + निर या शब्दांची संधी आहे. थळ म्हणजे जमीन आणि निर म्हणजे पाणी. जेथे समृद्ध जमीन आहे आणि मुबलक पाणी आहे असे थाळनेर.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →थाळनेर किल्ला
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.