थाई विकिपीडिया ही थाई भाषेतील मुक्त ज्ञानकोशाची आवृत्ती आहे. २५ डिसेंबर २०१३ रोजी याची सुरुवात झाली. १३४,००० लेख यामधे असून ३७१३६३ नोंदणीकृत सदस्य आहेत. या विकिपीडियाला सर्व विकीपीडियांमधे तेराव्या क्रमांकावर स्थान मिळालेले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →थाई विकिपीडिया
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.