तू सुखकर्ता हा १९९३ मध्ये प्रदर्शित झालेला एक लोकप्रिय मराठी विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एन. एस. वैद्य यांनी केले असून पटकथा व संवाद अशोक पाटोळे यांनी लिहिले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तू सुखकर्ता (चित्रपट)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.