तुकुमान (स्पॅनिश: Provincia de Tucumán) हा आर्जेन्टिना देशाचा एक प्रांत आहे. तुकुमान प्रांत देशामध्ये आकाराने सर्वात लहान असून येथील लोकसंख्या घनता सर्वाधिक आहे. हा प्रांत आर्जेन्टिनाच्या उत्तर भागात वसला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तुकुमान प्रांत
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!