तुंगत

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

तुंगत हे सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातील गाव आहे.

मंदिरे

गावात माळावरती धनगर समाजाचे देवत विठ्ठल बिरूदेवाचे पुरातन हेमाड पंथी मंदिर आहे.गावाच्या ओढ्या लगत नवसाला पावणारी देवी जानुबाई आहे

दोन्ही देवताची पुजा धनगर समाज करतो गावात मोठी यात्रा भरते

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →