तीळाची पोळी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

साहित्य :-



१ वाटी तीळ

२ वाटी मैदा

१ वाटी तूप

चवीनुसार मीठ

अर्धी वाटी साखर

पाव वाटी काजूचे तुकडे

कृती :-

प्रथम १ वाटी तिळ मिक्सर मधुन बारिक करून घ्या.त्याच बरोबर अर्धी वाटी साखर मिक्सर मधुन बारिक करून घ्या.१ पातेले घेउन त्यात २ वाटी मैदा घ्या.त्यात १ वाटी तुप गरम करून टाका.त्याचा गोळा करून घ्या.त्याचे लहान लहान गोल करून घ्या. बारिक करून घेतलेले १ वाटी तिळ व अर्धी वाटी साखर मिक्स् करून त्यात पाव वाटी काजुचे तुकडे व चविनुसार मीठ घालुन मिक्स् करून घ्या. मिश्रण लहान गोल्यात भरून तयाचि पोलि लाटुन घ्या.तवा गरम करून त्यात पोलि भाजुन घ्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →