तीळ तेल

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

तीळ तेल

तिळाचे तेल तिळापासून तयार केलेले एक खाद्यतेल आहे.

तिळाचे पीक ५,००० पेक्षा अधिक वर्षे घेतले जाते. इथर पिके जेथे होत नाहीत तेथे अनेकदा तीळ पिकविले जातात. तीळ हे तेल काढण्यासाठी पिकविलेल्या कडधान्यांपैकी एक आहे. सिंधु खोऱ्यात हे एक महत्वाचे पीक होते व याची निर्यात मेसोपोटेमियाला केले जात असे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →