"द थ्री स्पिनर्स" (किंवा द थ्री स्पिनिंग वुमन; जर्मन: Die drei Spinnerinnen ) ही एक जर्मन परीकथा आहे. जी ग्रिम्स फेयरी टेल्स (के एच एम १४) मध्ये ब्रदर्स ग्रिम यांनी संकलित केली आहे. ही कथा आर्ने-थॉम्पसन प्रकार ५०१ मध्ये मोडते. ही कथा संपूर्ण युरोपमध्ये पसरलेली आहे.
यात रुम्पेस्टिल्टस्किन आणि फ्राऊ होले यांच्याशी स्पष्ट समांतरता दिसते. आणि काही स्पष्ट फरक आहेत. ज्यामुळे त्यांची अनेकदा तुलना केली जाते.
जिआम्बॅटिस्टा बॅसिलने (एक इटालियन परीकथा साहित्यिक) द सेव्हन लिटल पोर्क रिंड्स नावाने अशीच एक कथा त्याच्या १६३४ च्या पेंटामेरोनच्या कामात समाविष्ट केलेली आहे.
तीन विणकरी मुली
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.