तिर्लोट

यामागील विज्ञान आणि इतिहास.

तिर्लोट

तिर्लोट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील सतरा वाड्यांमध्ये विभागलेले एक गाव आहे. हे गाव निसर्गसंपन्न आणि पारंपारिक रितीरिवाज जपणारे कोकणातील दक्षिण किनारपट्टीच्या भागात स्थित आहे. हे गाव मुख्यत्वे कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण निसर्गसौंदर्य आणि आई भावकादेवी या ग्रामदेवतेच्या जत्रेसाठी प्रसिद्ध आहे. या गावाच्या तिन्ही बाजूने पाणी असल्याने गावाचे नाव तिर्लोट पडले असे म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →