तिरुमाला देवी

या विषयातील रहस्ये उलगडा.

तिरुमाला देवी

महाराणी तिरुमलादेवी ह्या विजयनगर साम्राज्याच्या महाराणी होत्या. सम्राट कृष्णदेवराय यांच्या पत्नी व पट्टराणी होत्या. सम्राट कृष्णदेवरायांचे उत्तराधिकारी तिरुमलराय यांच्या आई होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →