हा लेख तिरुनलवेली जिल्ह्याविषयी आहे. तिरुनलवेली शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.
तिरुनलवेली हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र तिरुनलवेली येथे आहे. येथे कोड्डनकुलन अणुऊर्जा प्रकल्प हा प्रस्तावित प्रकल्प उभारला जात आहे.
तिरुनेलवेली जिल्हा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.