तिरंदाजी

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

तिरंदाजी

तिरंदाजी ही धनुष्याच्या साह्याने बाणाचे प्रक्षेपण करण्याची कला किंवा निपुणता आहे.इतिहासकाळात तिरंदाजी शिकार व युद्धात वापरली जात असे. आधुनिक युगात त्याचा वापर करमणुकीचा प्रकार म्हणून केला जातो.

तिरंदाजी जो करतो त्याला तिरंदाज म्हणले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →