तिमोर हे आग्नेय आशियातील ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला हिंदी महासागरात वसलेले एक बेट आहे. तिमोर समुद्राच्या उत्तरेला स्थित असलेल्या ह्या बेटाच्या पूर्व भागावर पूर्व तिमोर ह्या देशाची सत्ता असून पश्चिमेकडील भूभाग इंडोनेशियाच्या पूर्व नुसा तेंगारा ह्या प्रांताच्या अखत्यारीखाली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तिमोर
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.