तारकाम : (फिलिग्री वर्क). सोने किंवा चांदी यांच्या तलम तारांनी केलेले आलंकारिक काम. तारांचे हे गुंफणकाम कधीकधी चांदीच्या पृष्ठभागावर जोडलेले असते किंवा स्वतंत्रपणे केलेले असते. यातील तारा एकेरी किंवा अनेकपदरी पिळीच्या असून त्यांत गोल गाठी व गोळ्या यांचे दाणेदार कामही केले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तारकाम
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.