तामसवाडा

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

तामसवाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे.

तामसवाडा हे एक छोटेसे गाव वर्धा जिल्ह्यामध्ये सेलू तालुका आणि आकोली पोस्ट मध्ये आहे .

तामसवाडा गावच्या उत्तर बाजूला आकोली हेटी हे गाव आह आणि दक्षिण बाजूला रिधोरा हे गाव आहे पूर्वेला हिरबेगर जंगल आहे आणि दक्षिणेला तामसवाडा हेटी (तामसवाडा गावाचे एक उपगाव आहे याला पण तामसवाडा म्हणूनच ओळखतात) हे गाव आहे. ईशान्य दिशेला तामसवाडा नदी ( छोटी नदी) आहे .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →