तामलुक हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील तामलुक शहर व परिसरात स्थित असून ह्यामधील सर्व सात विधानसभा मतदारसंघ पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यामध्ये आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तामलुक लोकसभा मतदारसंघ
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.