तापीबाई टिळक

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

तापीबाई टिळक या बाळ गंगाधर टिळकांच्या पत्‍नी होत्या. त्यांचे लग्न १८७१ साली झाले होते. लग्नानंतर त्यांचे नाव सत्यभामाबाई असे ठेवण्यात आले. सत्यभामाबाईंचा मृत्यू ०७ जून १९१२ रोजी झाला, त्यावेळी लोकमान्य टिळक ब्रह्मदेशात तुरुंगात होते. तापीबाई यांचे मूळ गाव कोकणातील लाडघर हे होते. टिळकांना तीन मुली आणि विश्वनाथ, रामभाऊ व श्रीधर असे तीन मुलगे होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →