तांब्याभांडे

या विषयातील रहस्ये उलगडा.

तांब्याभांडे हे एक पाणी साठवण्याचे आणि पिण्याचे साधन आहे. या तांब्याने देवाचे पूजन ही करतात. तांब्यातील पाणी पिल्याने आजार होत नाही. नवीन निघालेले तांबे स्टीलचे असतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →