तमिळ थलायवाज् हा तमिळनाडू येथील एक कबड्डी संघ आहे जो प्रो कबड्डी लीगमध्ये खेळतो. संघाची मालकी मॅग्नम स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कन्सोर्टियमकडे आहे. अभिनेता विजय सेतुपती या संघाचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. जवाहरलाल नेहरू स्टेडियम (चेन्नई), तामिळनाडू येथे तमिळ थलायवाज् त्यांचे घरचे सामने खेळतात.
PKL मध्ये पदार्पण केल्यापासून, अजय ठाकूरच्या नेतृत्वाखालील या संघाला फारसे यश मिळाले नाही. २०१७, २०१८ आणि २०१९ या तिनही मोसमांमध्ये संघ गटाच्या तळाशीच राहिला.
तमिळ थलायवाज
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!