हिंदू आणि बौद्ध धर्मातील नागराजा आहे. हिंदू महाकाव्य महाभारतात त्यांचा उल्लेख आहे.हिंदू पौराणिक कथेनुसार, पातालाच्या आठ नागांपैकी एक, तक्षक हा कश्यपाचा मुलगा होता आणि कद्रूच्या पोटी त्याचा जन्म झाला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तक्षक
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.