डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे महाराष्ट्रातील सोलापूर इथे असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. डॉ. विष्णू गणेश वैशंपायन यांनी इ. स. १९६३ मध्ये खाजगी शिक्षणसंस्था म्हणून स्थापन केलेले हे महाविद्यालय इ. स. १९७४ मध्ये महाराष्ट्र शासनाने चालविण्यास घेतले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.