डेमोक्रॅटिक-रिपब्लिकन पक्ष

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

डेमोक्रॅटिक-रिपब्लिकन पक्ष (किंवा तेव्हाचा रिपब्लिकन पक्ष तथा जेफरसोनियन रिपब्लिकन पक्ष) हा थॉमस जेफरसन आणि जेम्स मॅडिसन यांनी १७९० च्या दशकाच्या सुरुवातीस स्थापन केलेला एक अमेरिकन राजकीय पक्ष होता. या पक्षाने रिपब्लिकनिझम, शेती, राजकीय स्वातंत्र्य, समानता आणि देशाचा विस्तार करण्याची तत्त्वे उचलून धरली होती. १८०० च्या निवडणुकांनंतर या पक्षाचे वर्चस्व वाढले. याचे मुख्य कारण विरोधी फेडरलिस्ट पक्षाचा ऱ्हास हो. १८२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीत हा पक्ष फुटला व यातील मोठा भागआधुनिक डेमोक्रॅटिक पक्षात एकत्र आला, तर इतर राजकारण्यांनी व्हिग पार्टी स्थापन केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →