डेमेरेरा नदी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

डेमेरेरा नदी

डेमेरेरा नदी ही दक्षिण अमेरिका खंडातील गयाना देशामधील एक प्रमुख नदी आहे. ही नदी गयानाच्या मध्यवर्ती डोंगराळ भागातून उगम पावते आणि उत्तरेकडे वाहत जाऊन अटलांटिक महासागराला मिळते. या नदीच्या मुखाशी गयानाची राजधानी जॉर्जटाऊन हे शहर वसलेले आहे. या नदीची एकूण लांबी सुमारे ३४६ किलोमीटर आहे

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →