डेब्रा लिन मेसिंग (१५ ऑगस्ट, १९६८:ब्रुकलिन, न्यू यॉर्क, अमेरिका - ) ही अमेरिकन चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. हिने विल अँड ग्रेस या मालिकेत आठ वर्षे अभिनय केला. याशिवाय तिने मॅकहेल्स नेव्ही, अ वॉक इन द क्लाउड्स, इ. चित्रपटांतून अभिनय केला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डेब्रा मेसिंग
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.